Janak Jambha Nagari Artboard | PProm Constructions

Starts @Rs. 75/- Lacs

(All Inclusive)

Request Site Visit

6 + 14 =

MAHARERA: P52800031960

काळाप्रमाणे सर्वानाच बदलाव लागत… सो आमचा तात्या ही बदलला आहे… कारण बदल हा तर सृष्टीचा नियम आहे…

Launching 6 New Premium Bungalows,

Call Now for Booking:

+919769800559

 

Request Site Visit

14 + 2 =

JANAK JAMBHA NAGARI

SITE ADDRESS / LOCATION

Gavtale Villege, Dapoli – Khed Road, Near Vakavali Villege, Tal: Dapoli,
Dist: Ratnagiri, MAHARERA: P52800018472

WHAT PEOPLE THINK

वडीलोपार्जित जमीनीवर पर्यावरणस्नेही पद्धतीत एक छानशी वास्तू उभारण्याचं स्वप्न होतं. पण त्यापुढे अनेक प्रश्न आणि अडचणी उभ्या होत्या. काही कागदोपत्री अडचणी, बांधकामासाठी लागणारा वेळ, पैसा, बांधल्यानंतर घराची देखरेख आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याची जबाबदारी उचलणार्या व्यक्तीची विश्वासार्हता. या सगळ्या गोष्टींमुळे ते स्वप्न रखडून होतं.
कुटुंब प्रकल्पाबद्दल माहिती मिळताच एकदा पाहण्याची इच्छा निर्माण झाली आणि साईट विझीट नंतर खात्री पटली, की आमचं हे स्वप्न कुटुंब मधील बंगल्याचा रूपात एका आगळ्या वेगळ्या पद्धतीत पूर्ण होऊ शक्तं. आता तर या स्वप्नाला आमच्या मुलाच्या अपेक्षांचीही साथ मिळाली आहे. त्याची अपेक्षा म्हणजे शिडी, टेरेस आणि आंगण असलेलं, एका निसर्ग संपन्न गावातलं घर. हे सगळं पूर्णत्वाला जाताना दिसतंय प्रोम कन्स्ट्रक्शन्स च्या कुटुंब प्रकल्पामुळे.
या प्रकल्पाबद्दल आम्हाला भावलेल्या गोष्टी म्हणजे,
१) पर्यावरण स्नेही प्रकल्प
२) पारदर्शी व्यवहार
३) ग्राहकांबद्दल आपुलकी आणि विश्वासार्हता.

– Mrs. Neha Karekar Bungalow K-43

मूळचे आम्ही मुंबईकर. जन्मापासून ते अद्याप नोकरी, व्यवसायासाठी मुंबईतच स्थायिक. आमचे गाव दापोलीपासून अगदी जवळच, मंडणगडमधील पन्हळी खुर्द. माझ्या कुटुंबियांची इच्छा होती की, आपले गावाला घर असावे.
हल्ली बऱ्याच सिरीअलमध्ये दापोलीचा उल्लेख असतो. निसर्ग रम्य समुद्रकिनारे, डॉल्फिन सफारी, आमच्या सारख्या मत्स्यप्रेमींसाठी जवळच असलेले हर्णे बंदर व येथील प्रेक्षणीय स्थळे मनाला मोहून जातात. तसेच मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्धीस असलेले दापोली येथे आपलेही घर असावे. असे आम्ही कुटुंबियांनी एकमताने ठरवले आणि श्री. सचिन तांबेंमुळे, श्री. तुषार जोशी सरांशी गाठभेट झाली. त्यांचा स्वच्छ पारदर्शी व्यवहार, कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आपुलकीने बोलणे व मुख्यतः कुटुंब प्रकल्पाची अप्रतिम आखणी हे बघूनच आम्ही साईट व्हिजीट न करताही घर घेतले. साईट व्हिजीट केल्यावर, निसर्गाच्या कुशीत बांधलेले कुटुंब हे ६५ बंगल्याचे प्रकल्प खूपच आवडले. गावाकडचे घर पण सर्व आधुनिक सोयी सुविधांनी युक्त जणू स्वप्नातले घर. येथे घराभोवतीच्या जागेत लहान बगीचे आहेत. परंतू तेथे चार सामायिक बगीचे आहेत जे मनाला ताजेतवाने ठेवणार आहेत. तसेच हेल्थ केअर सेंटर, ओपन जिम आहे. पाच वर्षाचे व्यवस्थापनही मिळणार आहे. म्हणजेच काय कोकणातील गावाकडची संस्कृती आणि शहरातील घरामधील सुविधा या एकत्रित मिळणार आहेत. जणू काही नव्या आणि जुन्याचा बंध हेच आपल्या संस्कृतीचे रंग अर्थातच कुटुंब.
आज मनाला खूप आनंद वाटतो की, आम्ही ह्या कुटुंब प्रकल्पाच्या कुटुंबातील एक सदस्य आहोत.
धन्यवाद.

– सौ. तन्वी तुषार महाडदळकर Bungalow K-18

कोरोना काळात मिळालेला एक अलौकिक आनंद..!

कुटूंब मध्ये घर घेण्यासाठी चौकशी करत असतांना श्री. संदीप व तुषार या जोशी बंधूनी ‘आम्ही जे बोलतो तेच करतो. कारण इथे शब्दाला किंमत आहे.‘ असं अगदी अभिमानाने सांगितलं आणि याचा प्रत्यय आम्हाला बुकिंग केल्या पासून ते ताबा मिळेपर्यंत अगदी वेळोवेळी आला.
संपूर्ण कुटूंब प्रकल्पाचे उत्तम वातावरण, अत्याधुनिक सुविधा, भरपूर झाडे, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र असा बगीचा, गझीबो, बोटॅनिकल गार्डन, जॉगिंग टड्ढॅक अश्या एक ना अनेक सुविधा आहेत.
गेल्या दोन वर्षात सर्वत्र कोरोनाने धास्ती असताना, जोशींनी आम्हाला बंगल्याचा ताबा देऊन जणू काही एक अलौविकिक असा आनंदच दिला होता. हाच आनंद जर तुम्हाला हि घ्यायचा असेल तर कुटूंब ला अवश्य भेट द्या.

श्री. माधव व सौ. मनीषा भिडे

प्रति महाबळेश्वर म्हणून लोकप्रिय असलेल्या दापोली मधिल गावतळे येथिल “कुटुंब” या ६५ बंगल्यांच्या अफलातून प्रकल्पाला केवळ एकदा भेट दिली तरी ही भेट कायम अविस्मरणिय ठरते. संपूर्ण प्रकल्पाची आखणीच एवढी अप्रतिम आहे की कोणीही याच्या प्रेमात पडेल. मुळातच निसर्गसंपन्न असलेल्या दापोलीला या प्रकल्पामुळे चार चांद लावले आहेत अस म्हटल तरी वावग ठरणार नाही. यातील बंगल्यांना कोणी सेकंड होम म्हणा तर कोणी विकएण्ड होम म्हणा, माझ्या दृष्टीने हे ड्रिम होम च आहे. यातिल प्रत्येक वास्तुला असलेला थोडा कोकणी बाज तर थोडा शहरी टच अशा रचनेचे लाजवाब मिश्रण असलेले हे बंगले आकर्षक तर आहेतच परत सर्व सोयीसुविधांनी युक्त आहेत. प्रत्येक बंगल्याभोवती बगीचे आहेतच पुन्हा संपूर्ण प्रकल्पाच्या आवारात तीन मोठे बगीचे कुटुंबमधिल सदस्यांना कायम ताजेतवाने ठेवणार आहेत. राहिला प्रश्ण मोबदल्याचा, तर त्याची गणतीच करता येणार नाही इतका प्रचंड असणार आहे.

– गुरुप्रसाद बर्वे – K-19 A

Dear Sir,
We can very proudly say that our decision to choose PPROM CONTRUCTIONS to build our dream house was one of the best we have ever made in our life. The personal touch we enjoyed with PPROM CONSTRUCTIONS right from the beginning with the first site visit, signing the agreement up to possession.
Since the beginning of the project you have been coordinating with us and your response to our queries and requirements have been very quick and positive. Thank you for all the help and I am looking forward to your support in the future as well.
Once again, a Big thank you and proud of being a part of Kutumb.

Best Regards,
Ratnakar Lingayat & Family.