Welcome to your New Living!

Request for Site Visit

6 + 1 =

Fully Furnished Bungalow | PProm Constructions

MAHARERA: P52800018472

 

Nestled in the scenic surroundings of village Gavtale in Dapoli comes yet another benchmark from Pprom Constructions – Kutumb – an exquisite township comprising 63 independent bungalows & row houses.

A beautiful blend of modern comfort with traditional charm, Kutumb epitomizes the Company’s earnest efforts to bring back the sense of familial & communal bonding among its elite residents.  With a keen insight into the needs of the modern upwardly– mobile, Kutumb boasts of a variety of housing opportunities ranging from cute studio apartments to elegant row houses & even magnificent multi-storeyed bungalows, what’s more, each one of them comes turbo – packed with complete furnishing, modular kitchens & electrical fittings. Not to mention the wide walkways, spacious terraces & gorgeous gardens, open gyms for fitness, use of rainwater harvesting & recharging techniques along with complete maintenance of the bungalows by the company for the first five years. Beat that!

We also provide pick up & drop facility from Dapoli & Khed to the project for you.

An entire township with 64 fully furnished bungalows equipped with everything from a broom to a washing machine…!

*product images shown may represent the range of product

TESTIMONIALS

सुंदर सुटसुटीत प्रकल्प, शांत व प्रसन्न वातावरण, प्रशस्त बगीचा, मुबलक हिरवळ, वाखाण्याजोगी केलेली प्रकल्पाची आखणी, प्रकल्पात येताच डोळ्यांना आल्हाद देणारी रंगरचना आणी कुटुंब व त्यांचे मागील यशस्वी प्रकल्पांमधून बनलेली विश्वासार्हता या सर्व जमेच्या बाजू लक्षात घेऊन आम्ही कोकणात घर असण्याचे स्वप्न पुर्ण केले.
रिसोर्टचा अनुभव करू न देणारा गझीबो, जंगल गार्डन आणी जांभा दगडाचा बनलेला प्रकल्पातील अंतर्गत रस्ता कुटुंबाला वेगळेपण देतो.
प्रकल्पातील जागा निवडण्यापासून ते घर हस्तांतरामधील काळात कुटुंबाच्या संचालकांपासून ते अगदी माळी, सुरक्षा रक्षकांपर्यंत सर्वानी वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन व मदत केल्यामुळे आमचे घर आम्हाला हव्या असलेल्या स्वरुपात साकारून मिळाले.
चिरंजीवाच्या मुंजीचा सोहळा आम्ही कुटुंब मध्ये साजरा करुन इथल्या वास्त्व्याची छान सुरूवात करून दिली यासाठी संपुर्ण कुटुंबाचे आभार व येणाèया नक्षत्र प्रकल्पासाठी शुभेच्छा !

– श्री. अमित लिंगायत.

Extremely superb staff & management. All commitments
completed without any complaints very very co-operative
peoples.!

– सौ. डिंपल शहा.

पाऊस चांगलाच सुरू झालाय. पण घरात कु ठेही लिकेज नाही.
Many many thanks to you and your team for excellent work.
इतरही काही अडचण नाही. सेवेसी तत्पर तुमचा कर्मचारी वर्ग आहेच.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.

– सौ. मानसी गोखले.

मुंबईकरांना गावाकडे आपले स्वतःचे घर असावे असे वाटत असते. आम्हीही त्याला अपवाद नव्हतो परंतु ते घर कोकणात व तेही दापोलीत म्हटले तर सोने पे सुहागा घर छोटेसे पण ते
आकर्षक असावे ह्या बाबतीत ‘कुटुंब’ प्रकल्प कुठेही कमी नाही.
आमच्या घराचे नामकरण ही साजेसंच ‘सुवर्ण’ घर पूर्वमुखी असल्यामुळे सूर्योदयाची किरणे घरातील आकर्षक रंगसगती असलेल्या भिंतींवर पडतात तेव्हा संपूर्ण घर दिव्यासारख प्रकाशाने उजळून निघते घरात राहून नैसर्गिक डी विटामिन आपसूकच मिळते. घराभोवतीचे गार्डन, जंगल गार्डन व प्रकल्प परिसरात फेरफटका मारल्यावर अगदी ताजेतवाने वाटते.
‘कुटुंब’ प्रकल्पातील शेजारी व ‘प्रोम’ ची टीम, इतकी जवळची आणि दिलखुलास आहेत त्यामुळे कुटुंब हे नाव अर्थाने सार्थ वाटते.
येत्या काही दिवसात प्रकल्प पूर्णत्वास येईल तेव्हा कुटुंब सदस्य व निसर्गही भरून येईल
धन्यवाद.

– श्री. प्रणय वालावलकर.

आपला एखादा तरी टुमदार बंगला असावा अशी खूप वर्षांची इच्छा होती. कोकणात, देशावर खूप जमिनी, बंगला प्रोजेक्ट पाहिले. काही मंडळी फक्त जागा विकतात, काहीनी बंगला प्रोजेक्ट चे अगदी खण्डहर बनवून टाकले आहेत. पडझड, डागडुजी नसते, अतिशय
दुरावस्था बघितली आहे. बर्याच वेळा कागदपत्रे स्वच्छ(क्लीअर) नसतात. हा प्रोजेक्ट सहज नजरेत आला (वर्तमानपत्रातून), तुषार जोशीना फोन केला आणि त्यांनी साइट पाहण्याची तरतूद केली. शिरशिंगे / वाकवली, गावतळे (दापोली पासून जवळ) येथील
पूर्णत्वाला गेलेले प्रोजेक्ट पाहिले, तेथील वास्तव्यासाठी असलेल्या मंडळीशी चचां र् केली. पूर्ण झालेल्या प्रोजेक्ट मध्ये झाडांची निगराणी, बंगल्याचा आतील स्वच्छता ह्या अश्या गोष्टींची सुद्धा प्रोजेक्ट डवलपर ने घेतलेली जबाबदारी ह्या गोष्टीनी मोहिनी घातली. घरातील सर्वं
मंडळीशी चर्चा करू न आणि संदीप जोशी ह्यांच्याशी चर्चा करू न गेल्या वर्षी एक छोटासा टुमदार बंगला त्या बरोबर चार पांच गुंठे जमीन सकट बूक केला. साधारण एक वर्षात ताबा देखील मिळाला. घर पूर्णपणे आवश्यक फर्निचरने भरू न दिले गेले. बंगल्या भोवताली
फळ, फुल झाडे लावून त्यांची आणि घरातील आतील स्वच्छता, मेन्टनन्स ह्याचा हमीसकट मिळणारा माझ्या दृष्टेीस आलेला ह्या आणि अश्याच पुढे येणार्या ह्या कंपनी च्या प्रोजेक्ट मध्ये या आणि आपली स्वप्नपूर्ती करून घ्या. कुटुंब टीम मधील प्रेरित (energetic)
स्टाफचे, आपुलकीने वागणाèया सर्व पार्टनर्स ह्यांचे आभार, अभिनंदन.

– श्री. श्रीकांत शिंगणे.

४ जून २०२२ रोजी आम्हाला ‘कुटुंब बंगलो प्रकल्पङ्क, गावतळे, दापोली येथील नवीन घराचा ताबा मिळाला. अक्षरशः बुकिंग केल्यापासून ९-१० महिन्यात आम्हाला पूर्ण सोयी-सुविधांसह असलेले घर ‘प्रोम डेव्हलपर्स’ यांनी सुपूर्त केले.
‘प्रोम डेव्हलपर्स’ चे ‘जांबा सिटी’, ‘जांबा नगरी’ ते ‘कुटुंब’ या सर्व प्रकल्पाबद्दल ऐकून होतो. चिन्मय च्या मित्राचा प्रोजेक्ट म्हणून बघायला गेलो, पण बघताच क्षणी तेथील सर्व वातावरण, निसर्ग व बांधलेली घरे पाहून खुपच छान वाटले. मग लगेच ऑगस्ट २०२१ मध्ये बुकिंग पण केली .ध्यानीमनी नसताना एक खूपच छान असे कोकणातले आपले घर साकार झाले.
ह्या सर्व ९-१० महिन्यांमध्ये ‘प्रोम डेव्हलपर्स’ मधील सर्व लोकांनी आम्हांला वेळोवेळी छान सहकार्य केले. वास्तुमधे तुम्हांला काय बदल हवे आहेत त्याप्रमाणे सूचना करून, सांगून आपल्याला हवे तसे बदल करून दिले. घरी बसून त्यांनी दिलेल्या पोर्टलवर आपले घराचे काम कुठपर्यंत आले आहे ते छायचित्रासह समजत होते. व्यवहारातील पारदर्शकता व आपुलकीची वागणूक ह्यामुळे ‘कुटुंबाच्या नावाप्रमाणे’ खरोखर आपल्याला कुटुंबात असल्यासारखे वाटते.

– श्री. श्रीपाद पिंगळे.

GALLERY