कुटुंब… एक नातं निसर्गाशी

कुटुंब… एक नातं निसर्गाशी

आजच्या काळात इंटरनेट मुळे आपले आभासी जग अमर्यादित विस्तारले गेले असले तरी प्रत्यक्षातील जग मात्र आक्रसत चालले आहे. सोशल मिडियावर हजारो फ्रेंडस् आणि फोल्लोअस॔ मिरवताना गरजेच्या वेळी मात्र प्रत्यक्ष मदतीचा हात मिळेलच, असा परीवार आपण निर्माण केला आहे का, याचा विचार...